WHAT'S IN MY DIET - Ep 25 Ft. Milind Gawali | Healthy Diet Plan | Aai Kuthe Kay Karte

2021-05-10 15

फिटनेससोबत डाएट फॉलो करणं तितकचं महत्त्वाचं आहे असं कायम म्हंटल जात आणि सेलिब्रिटीजना त्यांच्या डाएट आणि फिटनेसची खूप काळजी घ्यावी लागते. आज अभिनेता मिलिंद गवळीकडून जाणून घेऊया त्याच्या डाएट आणि फिटनेस रुटीनविषयी. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale